Emplpyment Opportunity

Vikasganga Samajsevi Sanstha

विकासगंगा समाजसेवी संस्था, घाटंजी द्वारा राबविण्यात येणाऱ्या “ग्रामीणांची आर्थिक व सामाजिक स्थिती उंचावण्यासाठी उपजीविका मजबूत करणे” या सामाजिक प्रकल्प अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी, कळंब व आर्णी तालुक्यातील सुशिक्षित व अनुभवी व्यक्तींना रोजगाराची संधी आहे.

पदाचे नांव: Extension Workers (क्षेत्रीय कार्यकर्ता)

एकूण पद संख्या: 09

तालुका निहाय पद संख्या-
घाटंजी तालुका:-4
कळंब तालुका:- 3
आर्णी तालुका:- 2

शैक्षणिक पात्रता – Bsc Agri/MSW/BSW/इतर अनुभवी पदवीधर

अनुभव- पंचायतीराज, संघटन, कृषी व सामाजिक प्रकल्पात किमान 1 वर्ष कार्यानुभव आवश्यक

मानधन- रुपये 12000/- ते 14000/- प्रति माह व प्रवास खर्चासह

अर्ज करण्याची शेवटची तारीख व वेळ: 13.08.2022 सायं. 6:00 वाजेपर्यंत

इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी खालील Google link द्वारे अर्ज व Biodata पाठवावा. 👇🏻

https://forms.gle/TnHmm5pd97P4bgoR9

संस्थेद्वारा फक्त पात्रताधारक उमेदवारांनाच मुलाखती साठी बोलावण्यात येईल.

प्रकल्प क्षेत्रातील रहिवाशी तसेच महिला उमेदवार असल्यास प्राधान्य

Google Form सादर करण्यासाठी काही अडचण असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

संपर्क साधण्याची वेळ: सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत

संपर्क –
अमित गाडबैल
सचिव
विकासगंगा संस्था
9673515672

About Us

Vikasganga Samajsevi Sansthaisa registered non-governmental, non-profit, voluntary organization was founded by a group of social activists in 1996 with the specific objectives to solve the Livelihood.

Achievements

Visitor Counter

hit counter

Contact Us

  Gate No. 4/1, At. Post- Pandhurna (Khurd), Tq.- Ghatanji, Dist.- Yavatmal, State- Maharashtra, India, Pin- 445301.

+91 9423331480